Ad will apear here
Next
आजचे सुभाषित


अग्निः शेषं ऋणः शेषं शत्रुः शेषं तथैव च। 
पुनः पुनः प्रवर्धेत तस्मात् शेषं न कारयेत्।।

मराठी अर्थ : शिल्लक राहिलेला अग्नी, शिल्लक राहिलेले कर्ज आणि शिल्लक ठेवलेला (पारिपत्य न करता सोडून दिलेला) शत्रू हे सर्व पुनः पुन्हा वाढतात. म्हणून या गोष्टी शिल्लक ठेवू नयेत.

If a fire is not put off completely it may flame up again and again. The same is the case of a debt incurred and an enemy. Therefore, it advisable not to keep any remnants (of all these three). 

(संकलक : किशोर नायक, अनुवादक : संजीवनी घोटगे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZKRCI
Similar Posts
आजचे सुभाषित नागो भाति मदेन स्वं जलधरैः पूर्णेन्दुना शर्वरी शीलेन प्रमदा जवेन तुरगो नित्योत्सवैर्मन्दिरम्। वाणी व्याकरणेन हंसमिथुनैर्नद्य: सभा पण्डितै: सत्पुत्रेण कुलं नृपेण वसुधा लोकत्रयं भानुना॥ या संस्कृत सुभाषिताचा मराठी आणि इंग्रजी अर्थ जाणून घ्या...
आजचे सुभाषित भवारण्यं भीमं तनुगृहमिदं छिद्रबहुलं बली कालश्चौरो नियतमसिता मोहरजनी। गृहीत्वा ज्ञानासिं विरतिफलकं शीलकवचं समाधानं कृत्वा स्थिरतरदृशो जाग्रत जनाः॥ या संस्कृत सुभाषिताचा अर्थ इंग्रजी आणि मराठीतून जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
आजचे सुभाषित स्थानभ्रष्टाः न शोभन्ते दन्ताः केशा नखा नराः। इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानं न परित्यजेत्॥ या सुभाषिताचा अर्थ मराठी आणि इंग्रजीतून जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
आजचे सुभाषित यदा किंचित्ज्ञोऽहं गजरिव मदान्धः समभवं तदा सर्वज्ञोऽस्मेत्यभवदवलिप्तं मम मनः। यदा किंचित्किंचिद्बुधजनसकाशादवगतं तदा मूर्खोऽस्मेति ज्वररिव मदो मे व्यपगतः॥ या संस्कृत सुभाषिताचा अर्थ मराठी आणि इंग्रजीतून जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language